aai kuthe kay karte bts | ट्रकवर उभं राहून शूट झाला सीन अनिरुद्धने दिली कौतुकाची थाप

2022-07-15 4

स्टार प्रवाह वरील आई कुठे काय करते या मालिकेत परफेक्ट सीन शूट करण्यासाठी कॅमेरामॅन राजू देसाई यांनी ट्रक वर चढून सीन शूट केला. कसा शूट झाला हा सीन पाहुयात याची एक खास झलक. Reporter- Sharvika Tandel Video Editor- Rahul Gamre